Aadarneey Punjneey Vandaneey Dnyanpunj Bhikshuk Mahant Shree Pradnyasagar Mahanubhav

*खणेपुरीची भूमी* *।। महंत प्रज्ञासागरबाबांची तपोभूमी ।।* ————————– *साधूचे जसे ईश्वराशी नाते असते तसेच जन्मभूमीशी व तपोभूमीशीही संबंध असतो. जन्मभूमीत रक्ताचे नाते संबंध, मोह मायेचा पसारा असतो. तर तपोभूमीत शारीर, मानसिक व वाचिक परिश्रमाने तप्त होऊन दीर्घ काळ ईश्वरीय ज्ञानसाधनेचा व भक्ती साधनेचा सुयोग असतो.* *ब्रह्मविद्या शास्त्रात मनुष्याच्या ठाई असलेल्या 62500 हजार दोषांचे वर्णन आहे. … Read moreAadarneey Punjneey Vandaneey Dnyanpunj Bhikshuk Mahant Shree Pradnyasagar Mahanubhav