Modesty, Subservience and Benevolence of Sarvadnya Shri. Chakradhar Swami
नम्रतेने, लिनतेने व सौजन्याने लोकांत धर्म प्रबोधन करणारे सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी —————————— परब्रह्म परमेश्वर अवतार श्री चक्रधर स्वामी हे अनंत शक्तीने युक्त,आनंदाचे सागर,सर्व जीव देवतांचे मालक व ऐश्वर्य संपन्न असूनही स्वताचे ऐश्वर्य विसरून, लहानपणा घेत, या कर्मभूमी मध्ये मनुष्याची आकृती धारण करून साकार होत अवतार घेतला. मानवा कृती होऊन गरीब, दिन, … Read moreModesty, Subservience and Benevolence of Sarvadnya Shri. Chakradhar Swami