भ्रष्ट पैशाचे दान, आत्म नाशाचे कारण बनते!

http://https://youtu.be/MjGuP8Eb_ow

*भ्रष्ट पैशाचे दान*
*आत्म नाशाचे कारण बनते*
—————————–
*अधर्माचे व पापाचे दान स्वीकारल्यामुळे मनुष्याचे जीवनात कलह, अपमान , शोक, उदाशिनता व अशांती निर्माण करते. दुष्ट दूर्योधनाच्या पापाच्या दानामुळे दुर्वास ऋषींची बुद्धी भ्रष्ट झाली…*
*शुद्ध, सात्विक, नितीमत्तेचे व स्वकष्टार्जित धनातून केलेले धर्मकार्य मनाला शांती देणारे असते…*
* महंत प्रज्ञासागर बाबा महानुभाव*
*आर्चक, 108 कोटी नामस्मरण मंदीर*
*खणेपुरी, मो.9850448501*

Leave a Comment