Asceticism and Hardwork is condition precedents to get anything in this World

*तपश्चर्या व कष्टाशिवाय*

*या जगात काहीच मिळत नाही*

——–

👉 *मार्गशीर्ष मास सार्वत्रिक महाजपयज्ञाचे 12 वर्षे 15 राज्यात प्रसार*

👉 *3000 गावात नामस्मरणा वर प्रवचन व प्रबोधन*

👉 *प्रवचन- प्रबोधनाचे मानधन अर्थात मेहनताना म्हणून एक एक दगडाचे श्रद्धानांकडून मंदीरासाठी दगडाचे दान*

👉 *आणि त्या कष्टाच्या व परिश्रमाच्या दगडातून खणेपुरी येथे हे 108 कोटी नामस्मरणाचे मंदीर*

|| *ईश्वर समर्थ आहे तो करून घेतो* ||

108 कोटी नामस्मरणाचार्य*

*महंत श्री प्रज्ञासागरबाबा महानुभाव*

*108 कोटी नामस्मरण मंदीर*

*खणेपुरी,मो. 9850448501*

Leave a Comment