Asceticism and Hardwork is condition precedents to get anything in this World
*तपश्चर्या व कष्टाशिवाय* *या जगात काहीच मिळत नाही* ——– 👉 *मार्गशीर्ष मास सार्वत्रिक महाजपयज्ञाचे 12 वर्षे 15 राज्यात प्रसार* 👉 *3000 गावात नामस्मरणा वर प्रवचन व प्रबोधन* 👉 *प्रवचन- प्रबोधनाचे मानधन अर्थात मेहनताना म्हणून एक एक दगडाचे श्रद्धानांकडून मंदीरासाठी दगडाचे दान* 👉 *आणि त्या कष्टाच्या व परिश्रमाच्या दगडातून खणेपुरी येथे हे 108 कोटी नामस्मरणाचे मंदीर* … Read moreAsceticism and Hardwork is condition precedents to get anything in this World